आमच्या शाळेने ज्ञानरचना अध्यापन पध्दती अनुसरली आहे . शाळेतील सर्व वर्ग रेखाटून घेऊन शैक्षणिक साहित्याच्या मदतीने विध्यार्थ्यांना शिकविले जाते व विद्यार्थीही स्वतः गटाने स्वतःहून शिकत असतात . मराठी ,गणित इंग्रजी विज्ञान ,भूगोल विषयाचे साहित्य स्वतः तयार करून सहशिक्षणातून शिकतात . तसेच शाळेचे विध्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धेत मानकरी ठरले आहेत . तसेच संस्थेने आमच्या शाळेस सर्व भौतिक सुविधा पुरविल्या आहेत .तसेच विध्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी सी . सी. टीव्ही कॅमेरा यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
No comments:
Post a Comment